खत विभाग

विभाग >ट्रेडिंग

खत विभागाविषयी

परोत्पादीत खते युरिया, डीएपी, एमओपी, सुपर फॉस्फेट व संयुक्त खते यांची विक्री उत्पादक कंपन्या जसे मे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मे.पारादिप फॉस्फेट लिमिटेड ,मे. नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड, मे. गुजरात स्टेट फर्टीलायझर्स कोऑप.लिमिटेड ,मे. इंडियन पोटॅश लिमिटेड ,मे. गुजरात नर्मदा वॅली फर्टीलायझर्स लिमिटेड, यांचे कडून खरेदी करून केली जाते. खतांचे विपणन हे संपूर्ण महाराष्ट्रात असलेल्या महामंडळाच्या १३ विभागीय कार्यालया अंतर्गत असलेल्या १५०० वितरकांच्या मजबूत साखळीच्या मदतीने केले जाते.

खतांचा व्यापार

क्रमांक आर्थिक वर्ष विक्री (MT) उलाढाल (रु. कोटी)
01 2015-16 2,33,077 506.92
02 2016-17 3,43,093 286.52
03 2017-18 240443 296.82
04 2018-19 178802 252.49
05 2019-20 218922 271.75

बफर स्टोरेज योजनेअंतर्गत वितरण

क्रमांक आर्थिक वर्ष युरिया (M.T) DAP(M.T)
01 2020-21 9096 --
02 2021-22 72242 --
03 2022- 23 62434 25231
04 2023- 24(राज्य सरकारने प्रस्तावित केलेले प्रमाण)(M.T) 100000 50000