महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माननीय श्री. अशोक काकडे, भाप्रसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वर्गीय अजित अनंतराव पवार ( माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ) यांच्या 22 जुलै जयंतीच्या निमित्ताने मा. व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते स्वर्गीय अजित दादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार🌹 अर्पण करून🙏अभिवादन करण्यात आले🌹🙏🌹
प्रत्येक हास्य, प्रत्येक आनंदाचा क्षण आणि एकत्र घालवलेला प्रत्येक सुंदर वेळ हा हा वाढदिवस अधिक खास बनवतो.
एकत्र येण्याचा आनंद साजरा करताना — प्रत्येक सण, प्रत्येक आनंदाचा क्षण