अकोला विभागीय कार्यालय

मुख्यपृष्ठ >विभागीय कार्यालय >अकोला विभागीय कार्यालय
मुख्यपृष्ठ
आमचे कार्यसंघ सदस्य
पत्ता
फोटो गॅलरी

विभागीय कार्यालय, अकोलाची स्थापना १९६५ मध्ये झाली. विभागीय कार्यालय, अकोलाचे विभागीय कार्यालय सिव्हिल लाईन रोडवर, आयएमए हॉलच्या बाजूला, आकाशवाणी केंद्र अकोलासमोर येथे कार्यरत आहे. सदर विभागीय कार्यालय महामंडळाची उत्पादने खते, कीटकनाशके, पशुखाद्य, कृषी उपकरणे/अवजारे आणि नोगा उत्पादने यांच्या विपणनामध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत. विभागीय कार्यालय, अकोलाचे कार्यक्षेत्र अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्या पर्यंत पसरलेले असून अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्य़ांमध्ये अनुक्रमे एकूण 4.82 लाख हेक्टर, 4.06 लाख हेक्टर आणि 7.48 लाख हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे व अनुक्रमे, 7, 6 आणि 14 तालुक्यांचा समावेश होतो. अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यात अनुकमे 36, 30 आणि 95 डीलर्स आहेत. अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, मका, भुईमूग उत्पादन घेतले जाते तसेच दैनिक स्वरुपात लागणारा भाजीपाला चे देखील उत्पादन घेतले जाते.

अधिकृत डीलर्सची संख्या :

क्र. विभागणी अकोला वाशिम जिल्हा बुलढाणा जिल्हा एकूण
1 खत 40 35 100 175
2 कीटकनाशक 40 35 100 175
3 पशू खाद्य 02 01 03 06
4 कृषी अभियांत्रिकी 06 04 10 20
5 NOGA 04 02 04 10

वि. का. विभागनिहाय उलाढाल (रु. लाख)::

क्र. विभागणी 2020-21 2021-22 2022-23
1 खत 5296.26 4375.08 6939.64
2 कीटकनाशक 499.22 705.12 1021.95
3 पशू खाद्य 0.54 7.87 8.67
4 कृषी अभियांत्रिकी 9.58 13.85 50.87
5 NOGA 0.34 3.60 2.84

विभागीय कार्यालय कर्मचारी तपशील

क्र. कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम स्थान मोबाईल क्र ई-मेल आयडी
1 चेतन पी. साळुंखे विभागीय व्यवस्थापक अकोला 8888842357 maidcrorakola@gmail.com
2 मिलिंद आर. तायडे लेखा आणि प्रशासन अधिकारी अकोला 8888842354 maidcrorakola@gmail.com
3 सचिन एस. कातखेडे सहाय्यक. व्यवस्थापक (Mktg) अकोला 8888842393 maidcrorakola@gmail.com
4 वैभव व्ही. ठाकरे सहाय्यक. व्यवस्थापक (Mktg) अकोला 8888842366 maidcrorakola@gmail.com
5 बंडू अंभोरे वेल्डर अकोला 7620220115 maidcrorakola@gmail.com
6 राहुल चोपडे लिपिक अकोला 9503567467 maidcrorakola@gmail.com
7 छाया कावनपुरे लिपिक अकोला 9623001678 maidcrorakola@gmail.com
8 प्रफुल येसनकर लिपिक अकोला 8806821704 maidcrorakola@gmail.com
9 राहुल भगत लिपिक अकोला 9158125594 maidcrorakola@gmail.com
10 रजनी पाटील लिपिक अकोला 7887331348 maidcrorakola@gmail.com
11 उमेश पी. भारसाकळे लिपिक अकोला 8459552966 maidcrorakola@gmail.com
12 शेख झुबेर शेख जमीर लिपिक अकोला 9028622469 maidcrorakola@gmail.com

तुमची अमुल्य सूचना / माहिती येथे नोंदवा

आम्ही आपल्या अमूल्य सुचना॑चे स्वागत करतो. कृपया आपल्या सुचना येथे द्याव्या.

तुमचे नाव (आवश्यक)

तुमचा ईमेल आय.डी.(आवश्यक)

तुमची सूचना / माहिती

स्थान

सिव्हिल लाईन रोड, I.M.A च्या बाजूला हॉल, आकाशवाई अकोला 444001 समोर.

  • maidcrorakola@gmail.com
  • 07242437172