औरंगाबाद विभागीय कार्यालय

मुख्यपृष्ठ >विभागीय कार्यालय >औरंगाबाद विभागीय कार्यालय
मुख्यपृष्ठ
आमचे कार्यसंघ सदस्य
पत्ता
फोटो गॅलरी

महामंडळाची दर्जेदार खते,कीटकनाशके,पशुखाद्य,कृषी उपकरणे/अवजारे आणि नोगा उत्पादने रास्त / योग्य दरात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पुरवठा करण्याच्या उद्देशाने १९७८ साली विभागीय कार्यालय, औरंगाबाद स्थापना करण्यात आली. विभागीय कार्यालय, औरंगाबादचे कार्यक्षेत्र संपूर्ण मराठवाडा क्षेत्र होते परंतु व्यवसायाचा विस्तार/ वाढ वेगाने वेगाने होऊ लागल्याने महामंडळाने मराठवाडा क्षेत्र करिता आणखी दोन विभागीय कार्यालये नांदेड आणि उस्मानाबाद येथे सुरू करण्यात आली. आजमितीस विभागीय कार्यालय, औरंगाबाद अंतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे येतात, तसेच विभागीय कार्यालय, औरंगाबाद अंतर्गत उपविभागीय कार्यालय बीड येथे आहे.

अधिकृत डीलर्सची संख्या :

क्र. विभागणी औरंगाबाद जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा एकूण
1 खत 84 60 65 209
2 कीटकनाशक 40 35 38 113
3 पशू खाद्य 3 2 2 7
4 कृषी अभियांत्रिकी 2 1 2 5
5 NOGA 3 1 1 5

वि. का. विभागनिहाय उलाढाल (रु. लाख)::

क्र. विभागणी 2020-21 2021-22 2022-23
1 खत 6188.58 5101.20 6859.81
2 कीटकनाशक 573.57 1108.62 2210.00
3 पशू खाद्य 7.18 30.26 10.32
4 कृषी अभियांत्रिकी 2.06 1.59 9.70
5 NOGA 0.00 2.90 3.93

विभागीय कार्यालय कर्मचारी तपशील

क्र. कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम स्थान मोबाईल क्र ई-मेल आयडी
1 दीपक रमेश चव्हाण विभागीय व्यवस्थापक औरंगाबाद 8888842340 aurangabadmaidc@gmail.com
2 विजय वसंतराव जाधव लेखा आणि प्रशासन अधिकारी औरंगाबाद 9422467065 aurangabadmaidc@gmail.com
3 विजय किसन फल्ले उप व्यवस्थापक औरंगाबाद 8888842338 aurangabadmaidc@gmail.com
4 विक्रांत चंद्रकांत जगदाळे सहाय्यक. व्यवस्थापक औरंगाबाद 8888842339 aurangabadmaidc@gmail.com
5 पुष्पा अशोक जमधाडे सहाय्यक औरंगाबाद 9823372501 aurangabadmaidc@gmail.com
6 मुशारोद्दीन मुनोरोद्दीन शेख शिपाई औरंगाबाद 9923960650 aurangabadmaidc@gmail.com
7 शांताराम दादाराव तायडे सहाय्यक व्यवस्थापक औरंगाबाद 8888842316 aurangabadmaidc@gmail.com
8 राजेश मधुकर कथाr सहाय्यक व्यवस्थापक औरंगाबाद 9970325023 aurangabadmaidc@gmail.com
9 रणजित प्रभाकर कापसे सहाय्यक व्यवस्थापक औरंगाबाद 7507999499 aurangabadmaidc@gmail.com
10 पवन गणपतराव दुथडे सहाय्यक व्यवस्थापक औरंगाबाद 7620726358 aurangabadmaidc@gmail.com
11 अशोक विष्णू राठोड लिपिक औरंगाबाद 8668296179 aurangabadmaidc@gmail.com
12 देवेन सुरेश देशमुख लिपिक औरंगाबाद 9579212911 aurangabadmaidc@gmail.com
13 अशोक गरोबा भोसले चालक औरंगाबाद 9766232643 aurangabadmaidc@gmail.com
14 संजय पांडुरंग बनकर शिपाई औरंगाबाद 9021222028 aurangabadmaidc@gmail.com

तुमची अमुल्य सूचना / माहिती येथे नोंदवा

आम्ही आपल्या अमूल्य सुचना॑चे स्वागत करतो. कृपया आपल्या सुचना येथे द्याव्या.

तुमचे नाव (आवश्यक)

तुमचा ईमेल आय.डी.(आवश्यक)

तुमची सूचना / माहिती

स्थान

शक्ती सहकार बिल्डिंग, सीबीएस रोड शक्तीनगर, समोर. कार्तिकी हॉटेल. औरंगाबाद 431001.

  • aurangabadmaidc@gmail.com
  • +91 8888842338