नांदेड विभागीय कार्यालय

मुख्यपृष्ठ >विभागीय कार्यालय >नांदेड विभागीय कार्यालय
मुख्यपृष्ठ
आमचे कार्यसंघ सदस्य
पत्ता
फोटो गॅलरी

विभागीय कार्यालय, नांदेडची स्थापना १९८२ मध्ये झाली. विभागीय कार्यालय, नांदेडचे कार्यालय “समृद्धी" SBI APMC शाखेजवळ, नवीन मोंढा, नांदेड, पिन कोड – ४३१६०२ येथे कार्यरत आहे. सदर विभागीय कार्यालय महामंडळाची दर्जेदार खते,कीटकनाशके,पशुखाद्य,कृषी उपकरणे/अवजारे आणि नोगा उत्पादने यांच्या विपणनामध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत. विभागीय कार्यालय, नांदेडचे कार्यक्षेत्र नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्या पर्यंत पसरलेले आहे.

अधिकृत डीलर्सची संख्या :

क्र. विभागणी नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा एकूण
1 खत 45 21 16 82
2 कीटकनाशक 35 15 7 57
3 पशू खाद्य 6 0 1 7
4 कृषी अभियांत्रिकी 3 1 1 5
5 NOGA 3 0 0 3

वि. का. विभागनिहाय उलाढाल (रु. लाख)::

क्र. विभागणी 2020-21 2021-22 2022-23 (Feb-23)
1 खत 3552.27 1596.90 2780.08
2 कीटकनाशक 502.31 446.41 1470.78
3 पशू खाद्य 0.76 1.38 3.65
4 कृषी अभियांत्रिकी 11.51 3.39 0.82
5 NOGA 0.00 0.38 0.50

विभागीय कार्यालय कर्मचारी तपशील

क्र. कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम स्थान मोबाईल क्र ई-मेल आयडी
1 प्रल्हाद आर. पहाड विभागीय व्यवस्थापक नांदेड 8888842343 maidcronanded@gmail.com
2 शंकर वि.राचरलावार उप व्यवस्थापक(Mktg) नांदेड/ परभणी 8888842335 maidcronanded@gmail.com
3 नंदकिशोर ए. निलगिरवार सहाय्यक व्यवस्थापक(Mktg) हिंगोली/ नांदेड 8888842355 maidcronanded@gmail.com
4 प्रनल सी. सहारे सहाय्यक व्यवस्थापक (प्रशासक) नांदेड 8888842361 maidcronanded@gmail.com
5 चंदू डी. कांबळे स्टेनो नांदेड 9370193797 maidcronanded@gmail.com
6 रणजित सी. बैलकवाड सहाय्यक नांदेड 9552040682 maidcronanded@gmail.com
7 रेवती आर. शिंदे सहाय्यक नांदेड 9890409543 maidcronanded@gmail.com
8 बालाजी म. भोळे सहाय्यक व्यवस्थापक नांदेड 7900118685 maidcronanded@gmail.com
9 सचिन एन.चौकाटे D.E.O./लिपिक नांदेड 9960677985 maidcronanded@gmail.com
10 प्रशांत पी.सूर्यवंशी D.E.O./लिपिक नांदेड 9766711103 maidcronanded@gmail.com
11 दत्ता ए.कदम D.E.O./लिपिक नांदेड 9158481183 maidcronanded@gmail.com
12 जलबा बी. कांबळे चालक नांदेड 7030127261 maidcronanded@gmail.com

तुमची अमुल्य सूचना / माहिती येथे नोंदवा

आम्ही आपल्या अमूल्य सुचना॑चे स्वागत करतो. कृपया आपल्या सुचना येथे द्याव्या.

तुमचे नाव (आवश्यक)

तुमचा ईमेल आय.डी.(आवश्यक)

तुमची सूचना / माहिती

स्थान

"समृद्धी" SBI APMC शाखेजवळ, नवीन मोंढा, नांदेड - 431602

  • maidcronanded@gmail.com
  • +1-3524-3356