म .कृ .उ .वि .म .मर्या.,

सुग्रास कारखाना, चिंचवड

मुख्यपृष्ठ >उत्पादन केंद्र >सुग्रास कारखाना, चिंचवड

आमच्याबद्दल

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे, ज्याची स्थापना 1965 मध्ये कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे आणि हे राज्याच्या दूरगामी धोरणांचे एक प्रकट उदाहरण आहे. म .कृ .उ .वि .म .मर्या. कंपनी कायदा, 1956 अंतर्गत नोंदणीकृत आहे; व ही अगदी सुरुवातीपासूनच, एक नफा देणारी संस्था आहे. म .कृ .उ .वि .म .मर्या. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करत आहे.

सुग्रास पशुखाद्य कारखाना :

  • गुरांचा चारा: दुभत्या गायी आणि म्हशींसाठी.

  • पक्षी खाद्य: पिल्ले, ग्रोवर, ब्रीडर, लेअर साठी.

  • मेंढ्या आणि शेळ्यांचे खाद्य.

  • वराह खाद्य, घोड्यांचे खाद्य इ.

गोडाऊन साठवण क्षमता

गोडाऊन क्षेत्र (चौरस मीटर) साठवण क्षमता (मे.टन.)
कच्चा माल 694 3500 मे.टन.

उत्पादन केंद्र:

कारखाना क्षेत्र स्थापित वार्षिक क्षमता (तीन शिफ्ट आधारावर)
सुग्रास फॅक्टरी, प्लॉट नं D-2/52 MIDC एरिया, एक्साइड बॅटरी समोर, चिंचवड, पुणे 411019. 30,000 मे.टन.

खुल्या बाजारातील पशूखाद्य तपशील

क्रमांक उत्पादन तपशील क्रूड प्रथिने (किमान)% तेल(किमान)% TDN (किमान)% क्रूड फायबर (कमाल)% वाळू सिलिका(कमाल)%
1 एच.पी. गोळी / मॅश 14 2 50 20 10
2 स्पेशल एच.पी. गोळी / मॅश 14.5 2.5 55 20 10
3 महाशक्ती गोळी/मॅश 16.5 3.5 60 17 8
4 सुग्रास गोल्ड गोळी / मॅश 20 4 70 14 6
5 उत्तम गोळी/मॅश 22 4.5 75 13 5
6 सर्वोत्तम गोळी / मॅश 23 5 80 9 3.5
7 बफेलो कॉन्सन्ट्रेटे गोळी 30 1 80 12 4
8 सुग्रास पशुधन गोळी 25 6 82 6 1.5
9 गोशक्ती गोळी 18 3 65 16 7
10 हाय फायबर गोळी 11 2 40 22 11
11 सुग्रास मुंबई स्पेशल मॅश 7 1 60 15 7
12 मेंढ्या / शेळी खाद्य मॅश 18 3 65 8 4
13 सुग्रास गोरत्न गोळी 28 7 85 5 1
14 काल्फ स्टार्टर गोळी 22 4 75 9 4
15 काल्फ ग्रोवर गोळी 21 3.5 70 10 5

जमिनीचा तपशील

कारखाना क्षेत्र 4.54 एकर

खालील विभागीय कार्यालयांद्वारे पशुखाद्याची विक्री

क्रमांक विभागीय कार्यालय
1 विभागीय कार्यालय अकोला
2 विभागीय कार्यालय अमरावती
3 विभागीय कार्यालय औरंगाबाद
4 विभागीय कार्यालय चंद्रपूर
5 विभागीय कार्यालय जळगाव
6 विभागीय कार्यालय कोल्हापूर
7 विभागीय कार्यालय नागपूर
8 विभागीय कार्यालय नांदेड
9 विभागीय कार्यालय नाशिक
10 विभागीय कार्यालय उस्मानाबाद
11 विभागीय कार्यालय पुणे
12 विभागीय कार्यालय रत्नागिरी
13 विभागीय कार्यालय ठाणे

सुग्रास कारखाना, चिंचवड कर्मचारी तपशील

अधिकारी/कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम मोबाईल क्र. ई - मेल आयडी.

एम. एन. हनुमंते

व्यवस्थापक

8888842308

sfcmaidc@gmail.com

एस. के. जाधव

उप व्यवस्थापक

8888842284

sfcmaidc@gmail.com

किशोर भि. साळुंखे

सहाय्यक व्यवस्थापक

8888842313

sfcmaidc@gmail.com

उत्पादन आणि विक्री

वर्ष

उत्पादन आणि विक्री

2022-23

836

2021-22

771

2020-21

312

2019-20

641

2018-19

2034

2017-18

1573

2016-2017

2542