ठाणे विभागीय कार्यालय

मुख्यपृष्ठ >विभागीय कार्यालय >ठाणे विभागीय कार्यालय
मुख्यपृष्ठ
आमचे कार्यसंघ सदस्य
पत्ता
फोटो गॅलरी

आमचे प्रादेशिक कार्यालय- ठाणे 1993 साली स्थापन झाले जे कृषी उद्योग भवन, युनिट नं.2, आरे मिल्क कॉलनी, दिनकरराव देसाई मार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई- 400 065 येथे आहे. आम्ही खते, कीटकनाशके, पशुखाद्य, कृषी औजारे आणि नोगा उत्पादने या कृषी आधारित उत्पादनांच्या उत्पादन आणि विपणनात पूर्णपणे गुंतलो आहोत. आमच्या कार्यक्षेत्रात 8 तालुक्यासह पालघर जिल्हा, 7 तालुक्यासह ठाणे जिल्हा आणि 15 तालुक्यासह रायगड जिल्हा समाविष्ट आहे, ज्यांची एकूण लागवड जमीन अनुक्रमे 1.42 लाख हेक्टर, 1.62 लाख हेक्टर आणि 1.64 लाख हेक्टर आहे. पालघरमध्ये 39, ठाण्यात 26 आणि रायगड जिल्ह्यात 34 डिलर्सचे आमचे मजबूत डिलर्स नेटवर्क आहे. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील भात, रागी, वरई, भाजीपाला आणि आंबा, नारळ, काजू, सपोटा यांसारखी फळे ही प्रमुख पिके आहेत.

अधिकृत डीलर्सची संख्या :

क्र. विभागणी नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा एकूण
1 खत 45 21 16 82
2 कीटकनाशक 35 15 7 57
3 पशू खाद्य 6 0 1 7
4 कृषी अभियांत्रिकी 3 1 1 5
5 NOGA 3 0 0 3

मागील 5 वर्षांची विक्री

क्र. विभागणी 2018-19 2019-20 2020-21 2021-22 2022-23 (up to Feb.23)
1 खत 577.53 926.38 612.34 653.44 977.98
2 कीटकनाशक 5.03 20.04 42.03 61.34 99.48
3 पशू खाद्य 66.56 103.96 4.71 128.05 167.84
4 कृषी अभियांत्रिकी 28.89 3.04 10.24 30.53 18.88
5 NOGA 0.00 0.00 0.00 4.49 7.06
  एकूण 678.01 1053.42 669.32 877.85 1271.24

विभागीय कार्यालय कर्मचारी तपशील :

क्र. कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम स्थान मोबाईल क्र
1 नितीन आनंदराव जाधव विभागीय व्यवस्थापक ए आणि ए.ओ.(चार्ज) 8888842293
2 सुनील मंगल शेलावळे सहाय्यक. व्यवस्थापक (Mktg)/ जि. प्रभारी B.Sc(Agri.)/MBA(Mktg) 8888842378
3 संदीप मनोहर पेडणेकर सहाय्यक. (A/c’s) बी.कॉम 8888842332
4 गणपत महादेव सुवारे सहाय्यक बी.कॉम 8888842358
5 चिरायू सुभाष सावंत सहाय्यक बी.कॉम 8888842389
6 अमित चंद्रकांत वाजे डायरेव्हर. 10 th 8355994498
  01

  नितीन जाधव

  विभागीय व्यवस्थापक
  02

  सुनील शेलावळे

  सहाय्यक व्यवस्थापक (Mktg)/ जि. प्रभारी
  03

  संदीप एम पेडणेकर

  सहाय्यक (A/c’s)
  04

  गणपत सुवारे

  सहाय्यक
  05

  चिरायू सावंत

  सहाय्यक
  06

  अमित वाजे

  डायरेव्हर.

तुमची अमुल्य सूचना / माहिती येथे नोंदवा

आम्ही आपल्या अमूल्य सुचना॑चे स्वागत करतो. कृपया आपल्या सुचना येथे द्याव्या.

तुमचे नाव (आवश्यक)

तुमचा ईमेल आय.डी.(आवश्यक)

तुमची सूचना / माहिती

स्थान

M.A.I.D.C. लिमिटेड, कृषी उद्योग भवन, 1 मजला, आरे मिल्क कॉलनी, दिनकरराव दसाई मार्ग, गोरेगाव पूर्व, मुंबई- 400 065 आकाशवाई अकोला 444001 समोर.

 • contact@infinitewptheme.com
 • +1-3524-3356